Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भरदुपारी शिर्डीत गोळीबार ; परिसरात खळबळ
अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन…
‘विकसित भारत संपर्क’ मेसेज बंद करा ; केंद्र सरकारला बजावली नोटीस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हॉट्सॲप युझर्सला 'विकसित भारत संपर्क' कडून लोकांकडून फीडबॅक आणि सूचना मागणारे संदेश आलेत. हा संदेश एका PDF सह येतो ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आहे, ज्यामध्ये…
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी , हिंगोलीमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6…
सोन्यासाच्या दरात मोठी वाढ तर चांदी घसरली
जळगाव : वृत्तसंस्था
११ दिवसांपूर्वी ६६ हजार या ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३००…
‘या’ अटीवर जरांगे पाटलांना मिळाली बैठकीला परवानगी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी आंदोलन करीत असतांना यावर आज परळीत बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी द्यावी असे आदेश…
गृहिणींचे बजेट कोलमडले : डाळींना महागाईची फोडणी !
मुंबई : वृत्तसंस्था
वातावरणातील बदल आणि अल्प पर्जन्यमान यामुळे यंदा डाळींचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच डाळींचे दर वाढले आहेत. त्यातच एप्रिलमध्ये येणाऱ्या नव्या…
भीषण अग्नितांडव : जीव मुठीत घेऊन आलेल्या पर्यटकांची पळापळ
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना दि.१७ रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडल्याचं…
भल्यापहाटे पुण्यात अग्नितांडव : १७ वाहने जळून खाक
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच १५ रोजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास पुणे शहरातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा…
हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका ; जरांगे पाटलांचे ओपन चॅलेंज
मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी आक्रमक झाले आहेत. मराठा समाज माझ्या पाठीमागे असून हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं…
जरांगे पाटलांचे गृहमंत्री फडणवीसांना आव्हान : हिंमत असेल तर…
परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील जोरदार तयारीत असतांना आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यात…