ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जागतिक महिला दिन : ८ मार्चला का होतो साजरा ?

स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्याचा दिवस. जगभरात दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी…

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा लढा सुरु असतांना नुकतेच मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी नोटीस…

मराठा समाज लोकसभेला देणार ११० उमेदवार

अकलूज : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी सरकार विरोधात मोठा लढा उभा केला असतांना नुकतेच त्यांच्या या भूमिकेला समर्थन देण्यासाठी माळशिरस सकल मराठा समाज तालुक्यातील ११०…

सोन्याचे भाव ६५ हजारांवर ; लग्नसराईचा काळात ग्राहकांना फटका

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यातील भाववाढ सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहत बुधवार, ६ मार्च रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अमेरिकेतील बँकांची स्थिती व…

पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोचे मोदींचे हस्ते आज उद्घाटन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे.…

जरांगेंवर पाटलांवर नांदेडला ‎गुन्हा दाखल

नांदेड : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना मराठा आरक्षणाची पुढील रणनीती‎ ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सोमवारी‎ दि.४ नांदेडला आले होते. चांदोजी मंगल‎कार्यालयात…

अभिनेत्री जयाप्रदा यांची जामिनावर सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था निवडणूक आचारसंहिता भंगाच्या सुमारे पाच वर्षे जुन्या प्रकरणात रामपूरच्या विशेष न्यायालयाने अलीकडेच 'फरार' घोषित केलेल्या अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा अखेर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना ताब्यात…

विमानतळावरून ३ किलो सोने जप्त

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसांत विविध १० प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण एक कोटी ६० लाख रुपयांचे सोने पकडले आहे. या सोन्याचे वजन ३ किलो ३ ग्रॅम असून याचसोबत २ आयफोन देखील जप्त करण्यात आले आहे.…

लष्कराचे प्रशिक्षण हेलिकॉप्टर कोसळले ; २ पायलट जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार राज्यातील गया जिल्हातील बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगदाहा गावात भारतीय लष्कराचे प्रशिक्षण हेलिकॉप्टर मंगळवारी दि.५ तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. या हेलिकॉप्टर अपघातात २ पायलट जखमी झाले आहेत.…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची छत्रपती संभाजीनगरात सभा

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज दि. ५ सायंकाळी ६.३० सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ते सोमवारी रात्री १०.१० वाजता त्यांचे शहरात दाखल झाले असून जिल्ह्यात ही…
Don`t copy text!