Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मंत्री गडकरी यांनी काढले सरकारचे वाभाडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील शेतकरी, मजूर, गरीब आज दुःखी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत.…
ग्राहकांना खास ऑफर : SBI देणार दुप्पट परतावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची चिंता नेहमीच असते. त्यासाठी आपण अनेक गुंतवणूकीचे पर्याय पाहात असतो. वाढत्या वयात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च कसा निघेल यावर भर असतो. यासाठी SBI ची आपल्या…
बांगलादेशात भीषण आग : ४४ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशची राजधानी ढाका या शहरात एका व्यावसायिका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे.…
मोठी बातमी : जेएनयूमध्ये दोन गटात जोरदार राडा ; विद्यार्थी जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि…
आजपासून दहावीची परीक्षा : ४०० पथकांची असेल नजर !
पुणे : वृत्तसंस्था
दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण…
बजेट कोलमडणार : १ मार्चपासून बदलणार हे नियम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता नवा महिना सुरु झाला की नवे नियमही लागू होता. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्यांच्या…
शेतकरी चिंतेत : मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतांना बुधवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता १ मार्च पर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता…
पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू
दिंडोरी : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे…
मी जेलमध्येही आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही. अटक करून जेलमध्ये टाकले, तरी मी मागे हटणार नाही. मी जेलमध्येही आमरण उपोषण सुरू करील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. बुधवारी ते…
पहाटेच्या सुमारास झोपडपट्टीला भीषण आग
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरात गेल्या काही महिन्यापासून आगीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत असतांना नुकतेच भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी ता.२८ पहाटे ६ वाजेच्या सुमारास अचानक…