ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जरांगे पाटील आज देणार ‘सागर’ बंगल्यावर धडक

जालना : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांचा प्रभाव संपवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा…

आजच्या बैठकीत ठरणार जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा

जालना : वृत्तसंस्था दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत. रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार…

नवरदेव वऱ्हाडीसह उतरला रास्ता रोकोसाठी

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध…

आजपासून राज्यातील गावोगावी रास्ता रोको

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु आहे. तर सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मनोज जरांगे…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांची कार फोडली

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं…

धक्कादायक : नशेखोरांनी केली महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना २० रोजी भाईंदरच्या धारावी परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस…

जयंत पाटलांना होती उपमुख्यमंत्री पदाची ऑफर ; राज्यात मोठी खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात अनेक पक्षाला मोठे धक्के बसत असतांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील भाजपात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता त्यांच्या जयंत पाटील यांचे अत्यंत…

तुम्ही जनतेला वेठीस धरत आहात ; मंत्री देसाईंचा जरांगे पाटलांना आवाहन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. यावर आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन केले आहे. मंत्री देसाई म्हणाले कि, मराठा…

इतर कोणीही दादा होऊ शकत नाही ; प्रदेशाध्यक्ष तटकरे

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी…

जरांगे पाटलांनी बोलविली बैठक : ‘या’ दिवसापासून पुन्हा आंदोलन

जालना : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सरकारने…
Don`t copy text!