ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पेट्रोल काढून मोटारसायकल दिली ; जरांगे पाटलांची टीका

जालना : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टीकेल असा…

शेतकऱ्यांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या : थरार व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकरी गेल्या काही दिवसापासून सरकारसोबत वाद सुरु आहे. यात केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या…

दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ‘समूह कॉपी’ला बसणार आळा

नागपूर : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार…

विधेयक एकमतानं मंजूर तरी देखील जरांगे पाटील उपोषणावर ठाम

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे…

महत्वाची बातमी : विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. याच मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी…

जरांगे पाटील कडाडले : तर उद्यापासून मोठ आंदोलन करू

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य सरकारचं विशेष आज पार पडत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर आज विधीमंडळात त्यावर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय घेतला जाणार आहे.…

आमदारांनी आरक्षणाच्या बाजूने बोलावं ; जरांगे पाटलांचा इशारा

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून आंदोलनाचा पवित्रा घेतला असून उद्या मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा…

हजारो मशालींनी उजळून निघाला अजिंक्यतारा किल्ला !

सातारा : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आज १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे…

जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा बुधवारी ठरणार

जालना : वृत्तसंस्था आम्ही दिलेल्या व्याख्येसह राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करावा, अधिवेशन संपेपर्यंत आम्ही वाट पाहू. काही सकारात्मक होत असेल तर आनंदच आहे, अन्यथा २१…

मोठी बातमी : कांदा निर्यातीवरली बंदी हटवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे.…
Don`t copy text!