ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

रडारड केली तरी बापचोर हा टॅग पुसला जाणार नाही ; आदित्य ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी शिवसेनेचा कोल्हापूर येथे महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला असतांना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कितीही रडारड…

रेल्वेचा मोठा अपघात : ८ डबे रुळावरून घसरले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज सकाळी जखीरा येथे ट्रेनचे ८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे ट्रेन उलटली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी…

महामार्गावर तिहेरी अपघात : तिघांचा होरपळून मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना गेल्या काही महिन्यापासून पुणे - नाशिक महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे. नुकतेच पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी…

मराठा आंदोलक आक्रमक : आमदाराची फोडली चारचाकी !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटीलांनी लढा उभा केला आहे. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेंची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली मराठा नेते मनोज जरांगे यांचा समर्थानात…

पहाटेच्या सुमारास मुंबईत आगीच तांडव : 25 झोपडपट्ट्या जळून खाक

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गेल्या काही महिन्यापासून अनेक आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील गोवंडी परिसरात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 20 ते 25 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही…

जरांगे पाटलांच्या उपोषणाची २१ पासून बदलणार दिशा

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत असतांना गेल्या सात दिवसापासून जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरु झाले आहे. सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी…

जरांगे पाटलांचा ठाम निर्धार : २० तारखेपर्यत दिली मुदत

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. यामुळे त्यांचे गत 6…

पेंट कारखान्यात भीषण आग : 11 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच गुरुवारी दिल्लीतील अलीपूर येथील दयाल मार्केटमध्ये असलेल्या एका पेंट कारखान्यात भीषण आग लागली. या…

बापरे : कार सातशे फुट दरीत कोसळली : चार जण जागीच ठार

नंदुरबार : वृत्तसंस्था जिल्ह्यातील म्हसावद येथून अशीच एका अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन खरेदी करून गावी जात असतांना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी…

मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्राव !

जालना : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना…
Don`t copy text!