Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार 28 रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास योजना चे लोकार्पण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान योजना लाभाचे वितरण…
जीपची कंटेनरला जबर धडक : बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
मंगळवेढा : वृत्तसंस्था
नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आंधळगाव नजिक रांजण स्टॉप येथील ब्रिजवरील रोडवर उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्स जीपने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू…
मोठी बातमी : जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून जरांगे पाटील सरकारविरोधात लढा देत होते आता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी सायंकाळी त्त्यांना पोलीस…
अवकाळी पावसाने वाढविले शेतकऱ्यांचे टेन्शन : पिकांना मोठा फटका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात फ्रेबुवारी महिन्याच्या शेवटी देखील अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे. राज्यात काल दिवसभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, लिंबू,…
गझल गायक पंकज उधास यांचे निधन
मुंबई : वृत्तसंस्था
प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे आज वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. गायक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची मुलगी नायब हिने ही माहिती दिली आहे. पंकज उधास यांना प्रसिद्ध गझल चिठ्ठी आयी है मधून ओळख मिळाली…
जरांगे पाटलांचे उपोषण मागे : दोन दिवसात घेणार निर्णय
जालना : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे उपोषण मागे घेत आहे, पण आंतरवाली सराटीतील साखळी उपोषण यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. जरांग यांनी 2…
हॉटेल आयटीसी मराठात रंगला पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार सोहळा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
नयनरम्य आणि दिमाखदार सोहळ्यात मुंबई येथील सप्ततारांकित हॉटेल आयटीसी मराठा येथे रंगलेल्या द हिंदुस्थानी पिलर ऑफ सोसायटी या देशपातळीवरील पुरस्कार सोहळ्यात अक्कलकोटचे संचारचे तालुका प्रतिनिधी मारुती बावडे यांना…
राज्यात पावसाचा अंदाज ; नागरिकांना केले आवाहन
मुंबई : वृत्तसंस्था
देशात बदलत्या हवामानामुळे आज राज्यातील विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह…
समाज आक्रमक; एसटी महामंडळाची बस पेटवली
जालना : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला…
जरांगे पाटील फिरले माघारी ; पोरांना त्रास होईल असे वागणार नाही
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे.…