Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘लेक लाडकी योजना’ पालकांच्या सहकार्यानेच होणार यशस्वी
अक्कलकोट : मारुती बावडे
महाराष्ट्र शासनाने दिन दलित गोरगरीब वंचित नागरिकांच्या मुलींची काळजी घेण्यासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही महत्वकांक्षी अभिनव योजना सुरू केली.प्रशासकीय स्तरावरून याची माहिती प्रसारित केली गेली असली…
जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा : माझ्यावर हल्ला करण्याचा डाव
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे. आधीचा डाव फसला मात्र आता पुन्हा तसा डाव आखला जात आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय. जरांगे पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे मराठा…
लोकसभेत ५ हजार मराठा उमेदवार : मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा देत असतांना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून भीती दाखवली जात आहे, असा आरोप मराठा क्रांती…
भूमीपूजनासाठी जाणाऱ्या आमदारांच्या चारचाकीचा अपघात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार…
…तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल ; संजय राऊत
मुंबई : वृत्तसंस्था
विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर मंत्री आणि आमदार आपसात भिडले. एकमेकांना शिव्या दिल्या. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचा हा विकास असेल तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल, असा खोचक टोला शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी…
रुग्णांना मिळणार दिलासा : शासकीय रुग्णालयांत मिळणार जेनेरिक औषधे
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील सुमारे १८ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने…
रेल्वेच्या बोगीला अचानक लागली आग
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दि.२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला लावण्यात आलेल्या एका एक्सप्रेसच्या बोगीला अचानक आग लागली.…
उपचारानंतर जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणस्थळी दाखल झाले. त्यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.…
व्यावसायिकांना फटका : एलपीजी सिलिंडरचे दर वाढले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे त. तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी एलपीजी ते एटीएफ दराची नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार दिल्ली आणि मुंबईत…
माथेफिरूने केली दोन सख्या भावांची हत्या
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच पालघरमधील कुडण येथे एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमराव पाटील (72) आणि मुकुंद पाटील (80)या…