ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित ?

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता मैदानात उतरले असतांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडी बरोबरच इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते…

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक : सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीत विविध विभागांच्या महत्त्वाच्या विषयावर आज निर्णय घेण्यात आले. सर्व शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने…

४१ पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा

चंद्रपूर : वृत्तसंस्था महाशिवरात्रीच्या दिवशी भगरीतून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतांना आता चंद्रपुरात सुमारे ४१ प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनंतर पोलिसांना तत्काळ…

द्वेष भावनेतून लोकांवर गुन्हे ; जरांगे पाटलांची टीका

बीड: वृत्तसंस्था मराठा समाजाच्या कार्यकत्यांवर द्वेष भावनेतून गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. मलाही यात गुंतवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सगेसोयरे कायद्याच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेणारच आहोत, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते…

राज्यात २४ तासात अवकाळी पावसाचे सावट

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट काहीसं दूर झालं आहे. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणाऱ्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. राज्यात…

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा

हिंगोली : वृत्तसंस्था महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा…

ग्राहकांच्या खिशाला फटका : सोन्याचे दर २ हजाराने वाढले

मुंबई : वृत्तसंस्था अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे. शुक्रवारी सोन्याचे भाव वाढून ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. पाच दिवसांत सोन्यात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही…

राज्याचे नवे महिला धोरण आजपासून होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था आज जागतिक महिला दिन देशभर साजरा होता आहे. तर राज्यात देखील अनेक सामाजिक उपक्रमातून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी,…

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतांना आता मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारला…

अभिनेत्री डॉली सोहीचं निधन ; झुंज ठरली अपयशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही(वय ४८) वर उपचार सुरु होते. अखेर अभिनेत्री डॉली सोहीचं निधन झालं आहे. डॉली सोहीला कॅन्सरचे निदान झाले होते. पण डॉलीची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली. आज सकाळी…
Don`t copy text!