Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बस व चारचाकीचा अपघात : दोन जण ठार
पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कारमधील दोनजण ठार झाले. हा भीषण अपघात रविवारी (दि.२४) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील चंद्गभागा बसस्थानकासमोर घडला.
मिळालेल्या…
प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार : जरांगे पाटलांची भूमिका ठरली
जालना : वृत्तसंस्था
गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभा करून त्यास निवडून आणू, असा निर्धार राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत केला. दरम्यान, सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसह मराठा युवकांवर…
मोबाइलवर गेम खेळणे बेतले जीवावर : चार भावंडाचा दुर्देवी मृत्यू
मेरठ : वृत्तसंस्था
चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला अन् घराला आग लागून चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरठच्या जनता कॉलनी परिसरात घडली. या घटनेत आई-वडील गंभीर जखमी झाले. होळीच्या…
डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील
पुणे : वृत्तसंस्था
सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता नव्याने उदयास आलेले डिजिटल…
कट मारल्याच्या कारणातून दोन गटात राडा : दोघांचा खून
सांगोला : वृत्तसंस्था
सांगोला मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणातून दोन गटांत चाकू, काठी, लाकडी फळी व धारदार शस्त्राने झालेल्या जबर हाणामारीत दोघांचा खून झाला, तर पाच जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगोला तालुक्यातील…
हीच खरी वेळ राजकारण्यांना धडा शिकवण्याची : जरांगे-पाटील
अहमदनगर : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. राज्य सरकार फक्त १० टक्के…
तिसरी ते सहावीसाठी सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) कडून १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिसरी ते सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके जारी केली जाणार आहेत. इतर इयत्तांच्या…
केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे 'सूत्रधार' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली.
ईडीने अटक केल्यावर…
वाचून बसेल धक्का : डुकराची किडनी बसवली माणसाला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची किडनी बसवता येते. पण एखाद्या व्यक्तीला कधी प्राण्याची किडनी बसवल्याचं तुम्ही ऐकलंय का? वाचून धक्का बसेल, पण असं घडलं आहे. एका व्यक्तीला डॉक्टरांनी चक्क डुकराची…
शिंगाड्याची शेव खाल्याने १० जणांना विषबाधा
नागपूर : वृत्तसंस्था
शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ल्याने तीन महिलांसह सात पुरुष अशा एकूण १० जणांना गुरुवारी विषबाधा झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठित फार्मा…