ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी पकडले

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज…

नागरीकांनो सावधान : दीड महिन्यांत आढळले उष्माघाताचे ७७ रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि उकाड्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आरोग्याशीसंबंधित अनेक…

…तर विधानसभा निवडणूक ताकदीने लढवणार ; जरांगे पाटील

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्यास ४ जूनला पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच ६ जूनपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेच्या…

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू

महाप्रसादातून २०० जणांना विषबाधा तर एकाचा मृत्यू चंद्रपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील भद्रावती येथे नवस पूर्ण झाल्यानिमित्त महाकाली मंदिरात आयोजित महाप्रसादातून २०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना माजरी कॉलरी येथे घडली. यापैकी…

सलमान खानच्या घराबाहेर अंधाधुंद गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात…

नेत्याला उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी लिहले रक्ताने पत्र

सांगली : वृत्तसंस्था सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांनी आता रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताने पत्र लिहीत ते पत्र विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आले…

मोफत भेटवस्तूवर निवडणूक आयोगाची करडी नजर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ येत असतानाच फेक न्यूज व मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी देण्यात येणाऱ्या मोफतच्या भेटवस्तू वाटपावर करडी नजर ठेवा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी…

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना जिल्ह्यांना बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. यात फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर…

कांदा बियाण्याला 35 हजार रुपये क्विंटलचा भाव

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षापेक्षा यंदा राज्यात पाऊस कमी झाला असून अशा परिस्थितीतही कांदा उत्पादन चांगले राहिले. मात्र, याउलट कांदा बियाणेबाबत परिस्थती आहे. यावर्षी राज्यात कांदा बियाणे उत्पादनात मोठ्या शक्यता व्यक्त केली आहे. अशातच आता…

राज्यातून मला तडिपार करण्याचा डाव ; जरांगे पाटील

लातूर : वृत्तसंस्था मी मॅनेज होत नाही, असे समजल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डाव टाकून माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी चौकशी लावून मला राज्यातून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु, मी अजिबात…
Don`t copy text!