ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

साखरेचे भाव वाढल्यास ऊसाचे दर यापेक्षाही जास्त-चेअरमन गणेश माने देशमुख

चपळगांव : प्रतिनिधी शेजारच्या बांग्लादेश,श्रीलंका व नेपाळ देशात साखरेचे भाव १०० रुपयांपेक्षा जास्त प्रतिकिलो भाव आहे.ही वस्तुस्थिती आहे.पण आपल्या भारतात साखरेचे भाव फक्त ५० रुपये प्रतिकिलो मिळाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ऊसाला ४००० रुपये…

संतापजनक : रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यात प्रसुती, नवजात बाळाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपचाराअभावी रस्त्यावर प्रसूती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनमध्ये या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.…

सोलापुरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात तापमानाचा पारा जवळपास ४१.२ अंशावर होता. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. दिवसभर घामाचा धारा आणि उन्हाच्या झळामुळे…

मालवाहू ट्रकला भीषण आग : लाखोंचे खाद्य खाक

चांदवड : वृत्तसंस्था तालुक्यातील खडकजाम येथून नाशिकच्या दिशेने कोंबडी खाद्य घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे…

कांदा निर्यातीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने दोन हजार टनांपर्यंत पांढरा कांदा देशातील तीन बंदरांतून निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. हा कांदा निर्यात करण्यापूर्वी…

सुवर्णबाजारात सोन्याचे दर वाढले

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या दरात चढ उतार सुरू आहे. शुक्रवार दि.२६ रोजी जळगाव सुवर्णबाजारात सोन्याचे ७२ हजार ७०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८१ हजार ७०० रुपये असा होता. गुरूवार दि. २५ रोजी…

…तर भारतातून व्हॉट्सअॅप कंपनी निघून जाणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आम्हाला एनस्क्रिप्शन सुविधेतील आशय उघड करायला सांगितल्यास व्हॉट्सअॅप भारतातून निघून जाईल, असे या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन व न्या. मनमीत…

मराठवाडा परिसरात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. हवामान विभागाने आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी…

मोठी बातमी : शेतकरी अडचणीत : कांदा लिलाव पुन्हा बंद !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या २५ दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सोमवारी पुर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे. हमाल- व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरुन सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे.…

धक्कादायक : शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार लंपास

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सर्व राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल ४७.६० लाख रुपये लंपास झाल्याचा…
Don`t copy text!