ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

यंदा राज्यात ‘या’ तारखेला मान्सूनचं आगमन होणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा चांगलाच पारा तापला असतांना यंदा देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? यावर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबतची माहिती दिलीय. ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस…

ईडीच्या भीतीने एकनाथ शिंदे पळाले ; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीकास्त्र सोडत आहे, नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. संजय राऊत म्हणाले कि,…

रात्रीच्या सुमारास वंचितच्या उमेदवारावर हल्ला

शिर्डी : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्यारात्रीच्या सुमारास वंचितच्या उमेदवारावर हल्ला टप्प्यासाठी नुकतेच मतदान झाले असून मात्र, त्याआधीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी…

मोठी बातमी : संभाजीनगर-धाराशिव जिल्ह्याचे नाव कायम राहणार !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला या जिल्ह्यातील नागरिकांनी…

एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई : वृत्तसंस्था एअर इंडिया एक्सप्रेसने आपली ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा समूहाच्या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात रद्द करण्यात आलेल्या…

कठड्याला कार धडकल्याने तिघांचा मृत्यू; आठ जखमी

कोल्हापूर : वृत्तसंस्था लग्नानंतरचे कोल्हापूर येथील देवदर्शन उरकून मोहोळ-पंढरपूर महामार्गावरून वडाळ्याकडे निघालेल्या इको कारचा ताबा सुटून कार साइडच्या सिमेंट कठड्यावर आढळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…

मतदान केंद्राजवळच एकाचा मृत्यू

रायगड : वृत्तसंस्था संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही तिसऱ्या टप्यासाठी ११ मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदानसाठी तरूणांची मोठी गर्दी दिसत आहे. मात्र असे असताना रायगड मतदारसंघातील असणाऱ्या महाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी…

१०२ वर्षांच्या आजोबांनी बजाविला मतदानाचा अधिकार

हातकणंगले : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात आज मतदान सुरु असून राज्यातील हातकणंगलेमध्ये 102 वर्षांच्या आजोबांनी मतदान केले आहे. मतदान केंद्रावर गैरसोय असतानाही ते मतदान करण्यासाठी आले. केंद्रावर गैरसोय असतानाही तुम्ही का आलात? असे त्यांना…

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा घेणार अंतराळात भरारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. एक पायलट म्हणून ५८ वर्षीय सुनीता बोइंगच्या 'स्टारलाइनर' या यानाने मंगळवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण करणार…

खळबळजनक : मुंबई सापडला बनावट नोटांचा कारखाना

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी…
Don`t copy text!