ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जरांगे पाटलांचा इशारा : दगाबाजी करणाऱ्यांना वठणीवर आणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या गृहमंत्र्याला तडिपार करा, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. एकजूट ठेवा, फूट पडू देऊ नका. सगे-सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न करता समाजाशी दगाबाजी करणाऱ्यांना वठणीवर आणा. एकीत फूट पडू देऊ नका,…

अखेर महाविकास आघाडीचं ठरलं : ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र…

हा तर भुजबळांचा धंदा आहे ; जरांगे पाटलांची टीका

नाशिक : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहीर सभाच धुमाकूळ सुरु झाला असून त्यात राज्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या मराठा समजाच्या आंदोलनावर पुन्हा एकदा…

‘यळकोट यळकोट… जय मल्हार ‘च्या गजरात जेजुरी दुमदुमली

पुणे : वृत्तसंस्था अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या 'यळकोट यळकोट... जय मल्हार'च्या गजरात अवघी जेजुरीनगरी दुमदुमली. सोमवती अमावास्या यात्रेला दोन लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. सोमवार, ८ एप्रिल रोजी दुपारी एक…

प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी 2006 च्या बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी पुढील…

राज्यातील काही भागात ४ दिवस अवकाळीचे सावट

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. मात्र त्यातच वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान तयार झाले आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा…

राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज

पुणे : वृत्तसंस्था राज्यात उन्हाच्या तडाख्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा व…

गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन ; चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा;…

पंढरपूर : प्रतिनिधी चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे…

सोन्यासह चांदीच्या दरात झाली वाढ

मुंबई : वृत्तसंस्था उच्चांकीवर पोहोचून मंगळवार, २ एप्रिल रोजी ५५० रुपयांनी घसरण व त्याच दिवशी पुन्हा १५० रुपयांनी वाढ झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, ३ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति…

उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू : समिती करणार चौकशी

पुणे : वृत्तसंस्था ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ससूनच्या प्रशासनाला धारेवर धरत नातेवाइकांनी मृतदेह…
Don`t copy text!