Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बालगोपाळांची मज्जाच : चौथीपर्यंतचे वर्ग भरणार सकाळी ९ वाजता
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत…
जरांगे पाटील मंत्री भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात धडकणार !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे.…
खळबळजनक : बाळूमामाच्या भंडाऱ्यात २ हजार भाविकांना विषबाधा
नांदेड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्या असताना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी रात्री आरतीनंतर दहा वाजता एकादशीनिमित्त महाप्रसादात…
मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या बसला भीषण आग !
महाड : वृत्तसंस्था
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास सर्व प्रवासी निद्राधीन असताना अचानक धावत्या बसच्या टावरला आग लागली. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांसह २२ जणांचे प्राण…
जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार ? राज्यात जोरदार चर्चा
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. आता जरी सरकारचं दुर्लक्ष होणार असलं तरी, १० तारखेपासून लक्ष…
गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी दिला बोकडाचा बळी
लातूर : वृत्तसंस्था
राज्यातील गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतांना लातूरमधील देखील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या…
भयानक : माल गाडीने घेतला अचानक पेट
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातून नेहमीच अपघाताच्या घटना समोर येत असताना नुकतेच रायगडमधून आगीची मोठी घटना समोर आली आहे. चौक रोड येथे एका माल गाडीने अचानक पेट घेतला आहे. पनवेल खालापूर दरम्यान चौक रोड रेल्वे स्थानका दरम्यान ही…
जरांगे पाटलांचा आजपासून राज्यभरात दौरा
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे देशभर नाव झालेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आजपासून दौऱ्यावर बाहेर पडले आहे. पुणे, मुंबई, आणि नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीहून जरांगेंच्या…
पेपर लिक केल्यास होणार १ कोटी रुपये दंड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात विविध पातळ्यांवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार व अनियमिततेला रोखण्यासाठी कठोर तरतूद असणारे विधेयक सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आले. 'लोक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) विधेयक-२०२४' मध्ये…
देशातील काही राज्यात बरसणार पाऊस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून हवामान बदलते आहे. देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता महाराष्ट्रातील काही भागातही…