Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवीत २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…
उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत खालावली
जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस होता. सततच्या उपोषणामुळे त्यांची…
कुलश्रेष्ठ कंपनीचे कार्य कौतुकास्पद :- शांभवी कल्याण शेट्टी
कासेगाव : प्रतिनिधी
येथील कुल श्रेष्ठ महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य कौतुकास्पद असून महिला सक्षमीकरण व महिला एकीकरणांमध्ये या कंपनीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शांभवीताई कल्याण शेट्टी यांनी केले.
दक्षिण सोलापूर…
माझा जीव गेल्यावर सरकार राहील का ; जरांगे पाटील
जालना : वृत्तसंस्था
माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? येथे दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी…
रसिकांच्या ङोळ्यात पाणी : “एक स्वप्न माझं पुरं व्हावं, नाचताना मरण मला यावं”
अकलूज - प्रतिनिधी
लावणी म्हटलं कि अनेकजण नाक मुरङतात. पण अकलूजच्या लावणी स्पर्धेत सादर होणा-या लावण्यांचा दर्जा उच्च प्रतीचा असतो याची प्रचिती आज लावणी रसिकांना अनुभवायला मिळाली. "एक स्वप्न माझं पुरं व्हावं, नाचताना मरण मला यावं" हि…
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; आंतरवालीत पुन्हा गर्दी
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंबलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी…
मिथुन चक्रवर्तींना आला ब्रेन स्ट्रोक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेहमीच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे व बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यांच्यावर सध्या कोलकाता येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार…
जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : पण सुदैवाने आम्ही वाचलो !
जालना : वृत्तसंस्था
नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील…
सोलापुरात गरजणार शिवरायांची शिवगर्जना
सोलापूर : प्रतिनिधी
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहेत. त्याच…
माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांना सर्वोच्च…