ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

रामभक्तांसाठी खुशखबर : राज्यातून अयोध्या बससेवा सुरु

बीड : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची ओढ धरून बसलेल्या राज्यातील भाविकांसाठी आता एसटी महामंडळाने खुशखबर दिली आहे. अयोध्यातील भाविकांची वाढती संख्या पाहून, राज्य परिवहन महामंडळाने 'अयोध्या दर्शन' यात्रेचे…

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कथित हेरगिरी करणाऱ्या रशियाची राजधानी मॉस्कोस्थित भारतीय दूतावासातील एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सतेंद्र सिवाल अशी…

दुचाकी व चारचाकीचा अपघात : थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीन जखमी झाले…

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपजिल्हाप्रमुखाणे पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली श्रीमुखात

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकरणाच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर…

जनतेला मोठा दिलासा : तांदूळ २९ रुपये प्रतिकिलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. नागरिकांना याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या "भारत तांदूळ' या ब्रँडखाली याची विक्री…

भाविकांसाठी खुशखबर : मंदिर राहणार २२ तास खुले

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देवीचे वार व सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे…

जरांगे पाटलांना दोन शस्त्रधारी पोलिस देणार सुरक्षा

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना २४ तास सेवा देण्याची अंमलबजावणी…

अखेर ज्ञानवापीच्या तळघरातील अडथळे झाले दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात झाले असून नुकतेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात बुधवारी रात्री उशिरा नंदी महाराजांसमोरील लोखंडी अडथळे दूर…

पोलिस यंत्रणा सतर्क : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वीच वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह आठ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल संबंधित संस्थांना आला होता. यानंतर सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली, मात्र अखेर ही धमकीच निघाली.…

राज्यातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर

मुंबई : वृत्तसंस्था डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी…
Don`t copy text!