ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

दिल्लीच्या कर्तव्यपथावर शिवरायांच्या राज्यकारभारावर आधारित चित्ररथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज प्रजासत्ताकदिनानिमित्त देशभर मोठी धामधूम सुरु आहे. तर दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल…

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम : मुंबईकडे होणार रवाना

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आता मुंबईत दाखल होत आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढे तसे होऊ देणार नाही अशा निर्धाराच्या…

मोठी बातमी : मुंबई पोलिसांनी बजावली मनोज जरांगे पाटलांना नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी लढा देत असतांना या आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान,…

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात : तिघांचा मृत्यू

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती…

विमान कोसळले, ६५ युद्धकैद्यांसह ७४ ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशिया व युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध सुरूच असताना युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्कराचे आयएल-७६ हे विमान बुधवारी दुपारी सीमावर्ती बेल्गोरोडच्या बर्फाळ प्रदेशात कोसळले. यात, विमानातील युक्रेनचे…

मनोज जरांगे पाटलांनी पुण्यात घेतली पहाटे ५ ला सभा

पुणे : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाचा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने घोडदौड करत असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मोर्चा मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात पोहोचला. त्यानंतर बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास मनोज जरांगेंची तिथे सभा झाली. आता…

लॅडिंग होताना विमानाचे झाले २ तुकडे

ऐझल : वृत्तसंस्था म्यानमारच्या लष्करातील एक विमान मंगळवारी मिझोरमची राजधानी ऐझल येथील लेंगपुई विमानतळावर अपघातग्रस्त झाले. म्यानमारमधील जातीय संघर्षात घडलेल्या चकमकीनंतर सीमा ओलांडून भारतात आलेल्या आपल्या सैनिकांना मायदेशी नेण्यासाठी हे…

प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांनी दिले इतके दान

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्याच नाहीतर अवघा देश रामलल्लाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला असून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…

आजपासून सर्वसामान्यांसाठी रामलल्लाचे दरवाजे खुले

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठानंतर आता सर्वसामान्यांनाही राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा अयोध्येत प्रवेश बंद करण्यात आला होता. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.…

मनोज जरांगे पाटलांची पायी दिंडी पुण्यात आज होणार दाखल

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तिसऱ्या दिवशी…
Don`t copy text!