Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रखडलेल्या देगाव एक्सप्रेससह अक्कलकोट शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी देऊ; उपमुख्यमंत्री…
अक्कलकोट , दि.१९, (प्रतिनिधी) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम लल्लाचे स्वप्न पूर्ण करत आहेत तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत असे सांगून अक्कलकोट मतदार संघाच्या विकासासाठी रखडलेल्या देगाव…
मराठे उद्या मुंबई निघणार : २६ जानेवारीला करणार आमरण उपोषण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत आहे. गेल्या काही दिवसापासून सरकार त्यांना आश्वासन देत असल्याने सरकारने फसविले असा आरोप देखील त्यांनी केला आहे, मात्र मनोज…
विद्यार्थ्यांची नौका उलटली : १६ जणांना जलसमाधी
वडोदरा : वृत्तसंस्था
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक नौका उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली आहे. मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान…
अरबी समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अरबी समुद्रातील अदनच्या आखातात मार्शल बेटाचे राष्ट्रध्वज असलेल्या एका व्यावसायिक जहाजावर बुधवारी रात्री ड्रोन हल्ला झाला. ९ भारतीयांसह चालक दलाचे २२ सदस्य असलेल्या जहाजाकडून आपत्कालीन संदेश मिळल्यानंतर लागलीच…
सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय : मनोज जरांगे पाटील
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरले आहे तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. सरकार या प्रकरणी उगीच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…
मणीपुरात हिसांचार पुन्हा भडकला !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यापासून मोठा हिंसाचार सुरु होता काही दिवसांनी हा हिंसाचार कमी झाला होता पण आता पुन्हा हिंसाचार भडकला आहे. कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो…
हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : वाहतूक केली ठप्प
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्याआत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या…
मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पंढरपुरातील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती…
राज्यात पेट्रोलच्या भावात घसरण ; किती आहे भाव ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून जगभरातील बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दर वाढ होत असतांना आता आज घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज सकाळी ६ वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.66 वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर…
टँकरचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल ; नागरिकांची उडाली एकच गर्दी !
वाशीम : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे देशभरातील अनेकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, नुकतेच वाशीम शहरातील पाटणी चौकात खाद्य तेलाच्या टँकरच्या कॉकचा पाइप फुटल्याने रस्त्यावर तेल वाहू लागल्याचा प्रकार…