ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मनोज पाटलांची अजित पवारांवर टीका : आरक्षणावर बोलू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला मुंबईत येणारच अशी भूमिका घेतलेली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. कायदा हातात…

मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर दौरे करीत सभा देखील घेतल्या होत्या आता राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं…

राज्यातील ‘या’ शहरात दिसला तरस : सावध राहण्याचा इशारा !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात व शहरात रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस आढळून येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना…

ट्रकचालकांच्या आंदोलनाच्या भीतीने पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा !

मुंबई : वृत्तसंस्था देशात पुन्हा एकदा ट्रकचालक संपावर जाण्याच्या भीतीने राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. राज्यातील वाहन चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे, अशी बातमी सोशल…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सतीश सावंत !

सांगोला : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणजे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सांगोल्याचे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…

जांभेकरांसह डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता समाजाभिमुख ; बसवलिंग महास्वामीजी

चप्पळगाव : प्रतिनिधी बाळशास्त्री जांभेकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपल्या लेखणीची धार कायम ठेवली होती. त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती.असे प्रतिपादन लिंगायत मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी…

विमानाचा समुद्रात थरार : हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह विमान अपघातात मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षाच्या सुरुवातील हॉलिवूड सिनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'स्पीड रेसर' आणि 'वाल्किरी'सह इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ख्रिश्चियन ओलिवरचा आणि त्याच्या दोन मुलींचा अपघाती…

राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.…

कमांडोंची धाडसी कारवाई : जहाजातून १५ भारतीयांची सुटका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी शुक्रवारी धाडसी कारवाई करत अरबी समुद्रातील एक अपहृत जहाज सागरी चाच्यांच्या तावडीतून सोडवले. या जहाजाच्या २१ सदस्यीय चालक दलात १५ भारतीयांचा समावेश आहे. सर्वजण सुखरूप असल्याचे…

अमेरिकेच्या शाळेत मुलाने केला गोळीबार : १ ठार तर पाच गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील अनेक देशात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमेरिकेतील एका शाळेत अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना अमेरिकेतील आयोवा येथे १७ वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला असून या घटनेत एका…
Don`t copy text!