Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गारठ्यापासून मिळणार दिलासा : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी ?
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात चांगलाच गारठा पडला होता. अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. तर पहाटे आणि…
थंडीची चाहूल वाढली : बाजारात सुक्या मेव्याला मोठी मागणी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील विविध राज्यातील बदलते हवामान असता. गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात ड्रायफ्रुट्सला मागणी…
आता सरकार ठेवणार खासगी बालवाड्यांवर नियंत्रण !
पुणे : वृत्तसंस्था
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम यासंदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागाने तयार…
बापरे : पंगतीत मटणाची नळीच नसल्याने मोडले लग्न !
हैदराबाद : वृत्तसंस्था
अनेक लग्नकार्यांत मानापमान नाट्य रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा जेवणावरूनही वादविवाद होतात; परंतु वन्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली आहे.…
मला बाबा धाकच बसला : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता राज्यातील मराठा समाजाचे नवीन नेते म्हणून ओळखळे जावू लागले आहे. त्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…
मुंबईला हसत-खेळत पायी जायचे ; मनोज जरांगे पाटलांची दिशा ठरली !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
मुंबईला कसे जायचे आहे ते आम्ही तुम्हाला सर्वांना कळवणार आहोत. त्याप्रमाणे सर्वांनी हसत-खेळत मुंबईला पायी जायचे आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईला येणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या वाहनात सर्व सोयीसुविधा…
राज्यात आणखी आठवडाभर राहणार थंडीचा कहर !
मुंबई : वृत्तसंस्था
पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली असून, थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि. २५) निफाडमध्ये ८.७ तर…
२०० रुपयांची साठवणूक करून तुम्ही देखील होणार लखपती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ग्रामीण भागापासून ते शहरीभागाचे अनेक लोकांची विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून एलआयसीकडे बघितले जाते. यामुळेच LIC च्या अनेक योजना देशभरात खूप लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध उत्पन्न गटांचा विचार…
मनोज जरांगेनी गाजवले क्रिकेटचे मैदान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणारे मनोज जरांगे पाटील हे रविवारी मात्र निवांत दिसले यावेळी त्यांनी आंतरवालीसराटी येथे क्रिकेट खेळले. त्यांनी १५ धावा…
बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला असून आज मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडत असून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोठा पोलिस…