Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मराठा आता पहिल्यासारखा राहिला नाही ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा व सभा जोरदार सुरु असतांना आता बैठकीचे नियोजन सुरु आहे, या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सरकारसह मंत्री भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज…
‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ मनोज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पहिले पुस्तक बार्शीतून
बार्शी : प्रतिनिधी
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरूणाने आपल्या जिवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी…
संसदेतील गोंधळाचे पडसाद नागपूरच्या अधिवेशनात ; गॅलरी पास देणे बंद !
नागपूर : वृत्तसंस्था
दि.१३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या प्रक्षेक गॅलरीत बसलेल्यापैकी दोन तरुणांनी खासदार बसलेल्या सभागृहीत उडी मारली आणि स्मोक कँडल फेकले. त्यामुळे तिथे उपस्थित खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या घटनेचे…
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत मानधन देण्यात येते. हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात…
तापमानात होणार घसरण तर राज्यात वाढणार थंडी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत असून राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान…
मनोज पाटलांना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला : मात्र नियोजित सभेवर ठाम !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून लढा उभा केला असून गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी सभेचा तडाखा सुरु केला असून मात्र त्यांच्या प्रकृती…
नेते स्वार्थासाठी आरक्षणाला विरोध करताहेत : मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे व सभा घेण्याचा तडाखा सुरु असून नेत्यावर देखील टीकास्त्र केले आहे. काही नेते आपल्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. धनगर…
मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना थेट इशारा..अन्यथा !
हिंगोली : वृत्तसंस्था
मागच्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे नेहमीच चर्चेत असून आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा नेत्यांना इशारा दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकार काय काय करत आहे, किती…
शिवरायांच्या शौर्यगाथाना मिळणार डिजिटल तंत्रज्ञानाची जोड !
पुणे : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, ऐतिहासिक दस्तावेज, कलाकृती, चित्रे आणि रायगड किल्ल्याबद्दलची माहिती आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे शिवभक्तांना पाहायला मिळणार आहे. रायगडच्या ८० एकर परिसरात आधुनिक…
हिवाळ्यात फ्रीजमधील अंडी खाणे योग्य आहे ?
मुंबई : वृत्तसंस्था
हिवाळा सुरु झाला कि प्रत्येक घरात अंडी जास्त प्रमाणात आणत असतात, त्याचा फायदा देखील असतो अनेक लोक घरात अंडी आणताच लोक फ्रीजमध्ये ठेवतात. या प्रकारे अंडी खाण्याचे तोटे जाणून घ्या-
अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये याने चव…