Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कुणाचे ही रक्त वाया जावू देणार नाही ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आंतरवाली सराटीतील लाठीचार्जच्या घटनेचा आम्हाला अद्याप…
मोठी बातमी : नववर्षाच्या स्वागताला जपानमध्ये बसले भूकंपाचे धक्के !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात नववर्षाचे जंगी स्वागत होत असतांना जपानच्या इशिकावा प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.4 नोंदवण्यात आली. प्रशासनाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. सध्या…
नववर्षाच्या पहाटे पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविले !
पंढरपूर : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक पर्यटन स्थळ व मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याने राज्यातील अनेक मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडी होती तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजविण्यात आले आहे.…
देशातील कोट्यावधी घरे आजही पाण्याची प्रतीक्षेत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने २०२४ च्या अखेरीसपर्यंत प्रत्येक घरी नळाने पाणी देण्यासाठी 'हर घर जल' योजना हाती घेतली. यात कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अजूनही ग्रामीण भागातील जवळपास ५ कोटी ३३ लाख ४६ हजार ४९९ घरांना नळाच्या…
मनोज जरांगे पाटलांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद !
जालना : वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वीच जरांगे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता.मराठा आरक्षणासाठी सभेत जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या पीचवर खेळताना दिसले. क्रिकेट खेळतानाचे मनोज जरांगे…
वाराणसीच्या दीक्षित कुटुंबीयांची जेऊरच्या ग्रामस्थांनी घेतली भेट
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामललांच्या मूर्तींचा अभिषेक सोहळा पूजन मूळचे जेऊर (ता.अक्कलकोट) चे असलेले वेदिक पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. याबाबतचे वृत्त समजताच…
‘राम रंगाने रंगली अयोध्यानगरी’ !
अयोध्या : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर असून रामजन्मभूमी फुलांची आरास, भित्तीचित्रे, रोषणाईने सजली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नव्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय…
एक्सेल तुटल्याने बस उलटली : २२ प्रवासी जखमी !
अहमदनगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणे गावाच्या शिवारात आली असताना धावत्या बसचे एक्सेल तुटले, त्यानंतर बस उलटून झालेल्या अपघातात बसमधील ४८ प्रवाशांपैकी २२ प्रवासी जखमी झाले.…
अयोध्येत आता सुरक्षेसाठी लागणार ‘टायर किलर’!
अयोध्या : वृत्तसंस्था
रामजन्मभूमी मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात आणि देशातील अनेक 'अति-अतिमहत्त्वा' च्या व्यक्तींच्या उपस्थितीत होणार असून, त्या दृष्टीने या सोहळ्यात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रामजन्मभूमी मंदिर परिसरात…
सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात घसरण होत असतांना आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किंमती विक्रमी दिशेने धाव घेत आहे. गेल्या दहा दिवसांत एकदा किंमतीत घसरण नोंदविण्यात आलेली नाही. भाव एक तर…