ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आंदोलनापूर्वी मनोज जरांगे पाटील देणार १२३ गावांना भेटी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी अनेक दौरे करीत आहे. सध्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून जरांगे यांचा हा 4 दिवसीय दौरा असून या दौऱ्यात ते गोदापट्ट्यातील 11 तालुक्यातल्या…

लेकीच्या लग्नात आमीरने केला सुपरहिट डान्स !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त सुरु झाला असून आता बॉलिवूडचा मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानची लेक आयरा खान दि. ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने मुंबईतल्या बांद्रामधील हॉटेल ताज…

इराणमध्ये भीषण स्फोट : १०३ ठार तर १४० पेक्षा अधिक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराणमध्ये एका सभेत बुधवारी १५ मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये १०३ ठार, तर १४० हून अधिक जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा इराणी प्रशासनाने केला आहे. मात्र, हल्ल्यामागे कोण…

मनोज जरांगे पाटलांची पुन्हा एकदा मंत्री भुजबळ यांच्यावर टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई धडकणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचं फलित काय झालं हे २० तारखेला कळेल. तोपर्यंत आपली मुंबईला जाण्याची तयारी झाली असल्याचं म्हणत मनोज…

लग्नात डीजे लावणे पडले महागात : कर्णकर्कश आवाजामुळे वरपित्याचा मृत्यू !

पंढरपूर : वृत्तसंस्था शहरात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे…

अखेर संप मिटला : आश्वासनानंतर मालवाहतूकदारांची माघार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात चालू असलेल्या 'हिट ॲण्ड रन' प्रकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये नवीन नियमावली लागू करण्याच्या आधी त्यातील…

संपाचा फटका एसटी सेवेलाही बसण्याची भीती !

मुंबई : वृत्तसंस्था देशात ट्रक चालकांनी केंद्राच्या ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांना बसत आहे. विशेषतः या संपाचा फटका सर्वसामान्यांची जीवनवाहिनी…

किम जोंग यांचे आदेश : …तर अमेरिका, दक्षिण कोरियाला नष्ट करा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रतिद्वंद्वी अमेरिका व दक्षिण कोरियाने आपल्या विरोधात चिथावणीखोर कारवाई केली तर क्षणाचाही विलंब न करता त्यांना नष्ट करा, असे आदेश उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी सोमवारी आपल्या लष्कराला दिले. राष्ट्रीय…

संपात पडली फुट : पेट्रोल-डिझेलची निर्माण झाली टंचाई !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते. राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.…

आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्याला दर्शनाला जावू ; मनोज जरांगे पाटील !

बीड : वृत्तसंस्था आम्ही सकाळी उठल्यापासून एकमेकांना रामराम करतो, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही शेतातूनही रामाचे स्मरण करू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे प्रतिपादन मनोज…
Don`t copy text!