ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सरकारने घेतली मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धास्ती

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेत आहे. तर येत्या काही दिवसात मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत धडकणार…

महागाई कमी होईना : डाळीच्या किमतीत पुन्हा वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. परंतु सर्व प्रयत्न करूनही मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश येत नाहीये. याचदरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर…

अभिनेते बच्चन बनविणार अयोध्येत घर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील एका प्रकल्पासाठी सुमारे १०,००० चौरस फूट जमीन १४.५ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ही मुंबईतील रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी ते विकसित करीत आहे.…

आजपासून रामलल्लाचा प्रतिष्ठापना विधीला आरंभ

अयोध्या : वृत्तसंस्था संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अयोध्येच्या राममंदिरातील बालरूपातील प्रभू श्रीरामचंद्र अर्थात रामलल्लांच्या भव्यदिव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू होत आहेत. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार असून…

मराठा बांधवांनी आरपारच्या लढाईत सामील व्हा !

अक्कलकोट : प्रतिनिधी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील होणाऱ्या आंदोलनास बहुसंख्येने तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक राजन जाधव यांनी केले. ते सोमवारी राजे फत्तेसिंह चौक, थोर समाजसेवक…

डीपफेकचा बळी ठरला सचिन तेंडुलकर

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही डीपफेकचा बळी ठरला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो 'स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट' या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनने स्वत: हा…

मनोज जरांगे पाटलांनी मुंबई दौऱ्याचा मार्ग केला जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग व रुपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार, ते 20 तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी…

उत्तर भारतात पसरली धुक्याची चादर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था उत्तर भारतात धुक्याची चादर पसरल्याने दृष्यमानतेत रविवारी मोठी घट झाली. उत्तरेकडील काही क्षेत्रात तर दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे विमान वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला.…

अयोध्येवर १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्रोनसह १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रामनगरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय…

जवानांची दमदार कामगिरी : सहा दहशतवादी जेरबंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एनएससीएन-आयएमच्या सहा अतिरेक्यांना पकडून त्यांच्या ताब्यातून शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. लोंगडिंगचे पोलिस अधिक्षक डेकियो…
Don`t copy text!