Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…३२ वर्षांनी शरयू नदी हसली ; राज ठाकरे
मुंबई : वृत्तसंस्था
शतकानुशतके वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज दि.२२ जानेवारी सोमवार रोजी अखेर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक आणि प्रार्थना केली. श्रीराम…
अयोध्येत दिग्गज उद्योगपती अनेक सेलिब्रिटीनी लावली हजेरी
अयोध्या : वृत्तसंस्था
देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि…
राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिर सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाला पोलिसांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातून अटक केली. फोनवर ही धमकी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर तपास अभियान…
श्रीराम प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये आज शोभायात्रा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या उत्साहाचा माहोल आहे. यानिमित्त तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील श्री वटवृक्ष…
रामभक्तांनो सावधान : राम मंदिराच्या नावाने सायबर गुन्हेगारी
अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येत गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी वेग धरत असताना सायबर गुन्हेगारी वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नुकतेच पोलिसांनी अटक केलेल्या एका भामट्याने मोफत प्रसाद वाटप, व्हीआयपी…
आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही ; मनोज जरांगे पाटील
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. आता मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे.…
सजलेल्या अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला
अयोध्या : वृत्तसंस्था
गेल्या पाच शतकांपासून रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची…
पुढील तीन दिवस मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहील, विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला…
अखेर सानिया-शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची प्रतिभावंत माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत निकाह केल्याचे छायचित्र समाजमाध्यमांवर…
बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट सोमवारपासून मिळणार !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने येत्या सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात…