Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला : परिसरातील शाळांना सुट्टी
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जालना रोडवर सिडको एन 3 भागात एक गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला. त्यानंतर टँकरमधून गॅसगळती होत आहे. याचा फटका वाहतूकीवर…
फेब्रुवारीत बरसणार जास्तीचा पाऊस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडेपणा अनुभवल्यानंतर देशात फेब्रुवारी महिन्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी व्यक्त केला. उत्तर भारत,…
बापरे : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना विषबाधा !
शहापूर : वृत्तसंस्था
तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारच्या जेवणानंतर एकाचवेळी उलट्या होऊ लागल्याने विषबाधेच्या शक्यतेने शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.…
सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यासह चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाल्याने अनेक ग्राहकांनी आता सोने खरेदीसाठी तयारी केली आहे. सुवर्ण बाजारात आज ३१ जानेवारी रोजी सोने आणि…
‘आणखी एक महादिवाळी होणार’ जरांगे पाटलांचे मोठं वक्तव्य
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. पण सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्वच मागण्या मान्य केल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील निघाले आहेत. आज…
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण !
महाड : वृत्तसंस्था
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करावी. अध्यादेशाचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला…
अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मंगळवारी यासंदर्भातील घोषणा…
नक्षली हल्ल्यात ४ जवान शहीद
रायपुर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील सुकमा व बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागात सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांबरोबर मंगळवारी चकमक झाली. त्यामध्ये तीन सीआरपीएफ जवान शहीद तर १४ जवान जखमी झाले, सीआरपीएफची नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी…
खळबळजनक : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलं मराठा सर्वेक्षणासाठी कामाला
भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असतांना नुकतेच दोन दिवसापूर्वी हे आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडविले आहे. तर राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी…
भांडणाचा थरार : डॉक्टर पत्नीने घरच पेटविले
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…