Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील अनेक जिल्ह्ये थंडीने गारठले !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बदलत्या हवामानामुळे उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम आहे. आता पुढील 2 दिवस राज्यासह विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान…
शाळेतील विद्यार्थी घेणार ‘भगवद्गीतेचा’ अभ्यास : ‘या’ सरकारने घेतला निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुजरात सरकारने शुक्रवारी 'भगवद्गीता' या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण…
आईची जात मुलाला लागू करा ; मनोज जरांगेंचा आग्रह !
मुंबई : वृत्तसंस्था
24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यावरू आधीच राज्य सरकार अडचणीत सापडले असताना आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका नव्या मागणीने पुन्हा सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झालाय. आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून…
लोकवस्तीत घुसला बिबट्या : परिसरात भीतीचे वातावरण !
अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात गेल्या काही महिन्यापासून अनेकदा बिबट्याचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात लोकवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना आज सकाळी घडली.…
भाजप नेत्यांना मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला असून सरकारने दिलेली वेळ सुद्धा आता संपत आली आहे. तोवर कुठलाहि निर्णय होत नसल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला असून आज आंदोलकांनी थेट…
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : २४ डिसेंबरची तारीख जवळ आली !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस शुल्लक असून सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या असून मराठा- कुणबी नोदींचा अहवालही शिंदे समितीने सरकारकडे सादर…
मद्यधुंद तरुणाचा शहरात धिंगाणा : भररस्त्यावर तलवारी नाचवत दुकानाची केली तोडफोड !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनेने चर्चेत आले असतांना आता पुन्हा एकदा अशीच एक थरारक घटना घडली आहे. शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच…
…तर मी जिवंत समाधी घेईन ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आली असतांना देखील मंत्री छगन भुजबळ व मनोज जरांगे यांच्यातील वाद अद्याप शमला नाही. भुजबळांनी जरांगेंच्या दारू पिवून किडन्या…
राज्यात तापमानाचा पारा घसरला तर थंडी वाढू लागली !
मुंबई : वृत्तसंस्था
उत्तर भारतात काश्मीर, पंजाब हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला होता.…
२४ तारखेनंतर दिवस वाढवून देणार नाही ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं ही आपली मागणी असून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. 1967…