ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मध्यरात्री खाजगी बस जळून खाक ; सुदैवाने प्रवासी वाचले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर आगीच्या घटना सातत्याने घडत असून नुकतेच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक…

जेवण महागणार : कांदे, टोमॅटोच्या दरात वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था कांदे आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये घरगुती सामान्य शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किमतीत मासिक आधारावर वाढ झाली. देशांतर्गत मानक संस्था 'क्रिसिल एमआय अँड ए रिसर्च'ने बुधवारी जारी…

बापरे : सहावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था पुणे येथील शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतील सरावादरम्यान थकल्यामुळे मैदानाबाहेर बाजूला जाऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने…

ग्राहकांना मोठा दिलासा : सोन्यासह चांदीचे दर घसरले !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील नागरिकांना नेहमीच महागाईचा सामना करावा लागत आहे पण सध्या सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी पडझड दिसून आली. जागतिक बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत नशीब…

पुण्यात स्कूल बस आदळली झाडावर : काही विद्यार्थी जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित घटना घडत असून नुकतेच पुण्यामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. जखमी…

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट : ससूनचे वैद्यकीय अधिकारी अटकेत !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण मोठे चर्चेत येत असतांना आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी नामांकित ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक…

आमच्यावर कारवाई केली, तर परिणाम भोगावे लागेल ; मनोज पाटील !

जळगाव : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकट्या छगन भुजबळ यांचे ऐकून सरकारने आमच्यावर कारवाई केली, तर त्याचे तीव्र परिणाम सरकारला…

रणबीर रामाच्या भूमिकेत तर ‘ही’ अभिनेत्री सीतेच्या !

मुंबई : वृत्तसंस्था ॲनिमल या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर चर्चेत येत असला तरी रणबिर कपूरच्या पुढच्या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा सुरू झालं आहे. ॲनिमलच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत…

मुंबईत इमारतीला भीषण आग : दोन जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात आग लागण्याचे अनेक घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील गिरगाव येथील गोमती भवन नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.…

अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा…
Don`t copy text!