ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कार्यकर्ते हीच खरी ताकद ; धैर्यशील मोहिते-पाटील

सोलापूर : वृत्तसंस्था माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने मला निवडणुकीसाठी उभा केले आणि त्यांनीच मला मोठ्या मताधिक्याने निवडूनही आणले. मोहिते पाटील परिवारासह माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, शुभचिंतक, मित्रमंडळीसह माझ्या मागे अदृश्य…

आ.रोहित पवारांचे मोठे वक्तव्य : १९ आमदार संपर्कात !

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील निकालात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्यातच अजित पवारांचे १९ आमदार हे शरद पवारांच्या…

ठाकरेंचा खोचक टोला : भाजपचा गैरसमज…

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली. जिद्दीने लढा देऊन विजय मिळवला. तुमच्या प्रेमाला कधीही दगा देणार नाही. याचवेळी आम्हाला कोणी हरवू शकत नाही, असा भाजपचा जो गैरसमज होता, तोदेखील मतदारांनी दूर केला, असा टोला…

नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन मिळाल्यानंतर नेतेपदी मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू…

अजित पवारांना धक्का : बारामतीत सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय 

पुणे : वृत्तसंस्था देशातील सर्वात हायव्होल्टेज आणि लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघ शरद पवार यांनी कायम राखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर…

राज्यात महायुतीला धक्का : माढा मतदार संघात ‘तुतारी’ आघाडीवर !

सोलापूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून देशात मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी मिळताना दिसत आहे मात्र राज्यात महायुतीला जनतेने नाकारल्याचे चित्र असून महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आघाडीवर आहे. माढा लोकसभा मतदारसंघात…

पुणेकरांनी वसंत मोरेंना नाकारले तर धंगेकरांची जादू गायब 

पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसत असल्याचे चित्र समोर येत असतांना पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी…

माढा लोकसभा मतदारसंघात कोण आघाडीवर ; मोहिते पाटील कि निंबाळकर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील माढा लोकसभा मतदारसंघावर अनेकांचे लक्ष लागून असून याठिकाणी रणजितसिंह निंबाळकर निवडून येणार की, धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली…

पवार विरुद्ध पवार ; बारामतीत कोण आघाडीवर ?

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगल्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील…

सोलापुरात प्रणिती शिंदे पहिल्या फेरीत आघाडीवर

सोलापुर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे आज मतमोजणी सुरु असून सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली. दरम्यान सकाळी सात वाजून 58 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्‍या. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन…
Don`t copy text!