Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे ; मुंडेंनी केली संयम राखण्याची विनंती
मुंबई : वृत्तसंस्था
तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची... माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा... आई-बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक तरुणांना…
भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला ; १० भाविकांचा मृत्यू
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड…
‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी’ : पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२…
खा.सुळे यांचा खळबळजनक दावा : आरएसएसला बदल हवा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात भाजपला मोठा धक्का बसल्याने राज्यात महाविकास आघाडीची जोरदार चर्चा सुरू असताना नुकतेच शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खा.सुळे म्हणाल्या की,…
…स्वतः नाव घेऊन विधानसभेत उमेदवार पाडणार ; जरांगे पाटलांचे उपोषण सुरू
मुंबई : वृत्तसंस्था
आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. मी उपोषण करणारच असे जरांगे यांनी स्पष्ट केले…
ठाकरेंचे खासदार आमच्या संपर्कात ; शिंदेंच्या नेत्याचा दावा
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने निकालानंतर शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची चर्चा जोरदार सुरू झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत.…
दिल्लीत तगडा पोलीस बंदोबस्त : विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं.…
कर्जदारांना मोठा दिलासा : आरबीआयचे रेपो रेट ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता येत्या दोन दिवसात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे तर भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून…
मोठी बातमी : शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात ?
मुंबई : वृत्तसंस्था
संपूर्ण देशाला राज्यातील निकालाने मोठा धक्का दिला असून आता महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं…
मोदींनी संविधानाला केले वंदन ; ‘या’ दिवशी घेणार शपथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे…