Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कॉंग्रेसची मोठी मागणी : राज्यातील महायुती सरकार बरखास्त करा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत.
DBT च्या माध्यमातून…
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शाळेला देणार जरांगे पाटलांचे नाव
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले असून आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे.…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : जवान शहीद, पाच जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील सईदा सुखल गावात…
सोलापुर जिल्ह्यात ‘हा’ अलर्ट जारी
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालं आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात…
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन
मुंबई : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा…
मुख्यमंत्री शिंदेंची कबुली : महायुतीला कांद्याने रडवले…
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चेमुळे महायुतीला फटका बसला. अशातच कांद्याने रडवले, सोयाबीन, कापसाच्या उतरलेल्या दराचाही मतदानावर परिणाम झाला, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली ; उपचार घेण्यास नकार
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील लढत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक…
विधानसभेला पवारांचा हा नेता देणार अजित दादांना टक्कर !
पुणे : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीत यंदा राज्यातील बारामती मतदार संघ मोठ्या चर्चेत आला होता. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच…
पंतप्रधान मोदींचा अॅक्सन प्लॅन तयार : १०० दिवसात घेणार निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही…
राज ठाकरेंनी सभा घेतल्या मात्र शपथविधीला बोलविलेच नाही
मुंबई : वृत्तसंस्था
देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतली असून सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्यात आलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शपथविधी सोहळ्याला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा…