ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

विधानसभेत पंतप्रधान मोदींनी जास्त सभा घ्यावा ; शरद पवारांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक उत्साहात झाली. नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवण्याचा…

छत्तीसगडमध्ये चकमक : आठ नक्षलवादी ठार

मुंबई : वृत्तसंस्था देशातील छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे ANIने दिले आहे.…

७५ प्रवासी थोडक्यात बचावले : सोलापूर – कुसूर एसटी बसचा अपघात

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरहून कुसूरकडे निघालेली एसटी बस शुक्रवारी दुपारच्या दरम्यान मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्तीजवळ स्टेअरिंगचा रॉड तुटून रस्त्याच्या खाली गेली आणि हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात ७५ प्रवाशांपैकी कोणीही…

जरांगे पाटलांचा इशारा : आता थेट निवडणुकीच्या मैदानात !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शब्द सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. ते कायद्याच्या चौकटीत टिकेल याचीही हमी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे.…

खा.प्रणिती शिदेंची ग्वाही : त्यास मी तडा जाऊ देणार नाही

पंढरपूर : वृत्तसंस्था मी प्रथम जनतेची सेवक आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणे, तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. ज्या आशेने व उद्देशाने जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यास मी तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही…

सुरक्षा यंत्रणा अलर्ट : राममंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

अयोध्या: वृत्तसंस्था देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पाकिस्तानमधील कुख्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' ने राममंदिराला बॉम्बस्फोटाने उडवण्याची…

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा : प्रत्येक दिंडीला मिळणार अनुदानासोबत टोल मोफत !

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात - येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील…

अजित पवार गटात नाराजी ? भुजबळ यांची खदखद चव्हाट्यावर !

पुणे : वृत्तसंस्था राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वतः भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तरीदेखील माध्यमांतून अशा…

…म्हणून घरातच दिली राज्यसभेची उमेदवारी ; रोहित पवारांनी डिवचले

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघ यंदा मोठ्या चर्चेत आला होता. कारण याच मतदार संघातून शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे व अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढत झाली होती. मात्र या निवडणुकीत नंतर आता…

राज्यात राजकीय वाद रंगणार ; खा.लंके यांनी घेतली गजा मारणेची भेट

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात…
Don`t copy text!