Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जिल्हाधिकारी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावाला : शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा !
सोलापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप -2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 177 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा कंपनीकडे विमा भरलेला होता. खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल…
रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा : पंतप्रधान मोदींनी घेतला महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही…
टीम इंडिया काढणार पराभवाचा वचपा; भारत – ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकात भिडणार
मुंबई : वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 25 व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर-8 साठी पात्रता मिळवली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना…
…जरा थांबा, मला राज्यात सरकार बदलवायाचे ; शरद पवार
मुंबई : वृत्तसंस्था
सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार, सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…
दोन दिवसांत मान्सून राज्यभर
मुंबई : वृत्तसंस्था
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) महाराष्ट्रातील उत्तरी सीमा असलेल्या जळगाव, नवसारी, अमरावती, चंद्रपूर आणि विजयनगरपर्यंतचा भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. तसेच महाराष्ट्रात…
मी थेट विधानसभेच्या तयारीला लागणार : जरांगे पाटील
जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण छेडलं आहे. अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच, त्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर…
डोंबिवली पुन्हा हादरली : दोन केमिकल कंपन्यामध्ये भीषण आग
मुंबई : वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतरच्या आगीच्या आठवणी ताज्या असतानाच डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आहे. इथल्या एमआयडीसी फेज-२ मधील दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज मोठी आग लागली आहे. या घटनेमुळं एमआयडीसी परिसरात…
…तर पुन्हा उपचार बंद करीन ; जरांगे पाटलांचा सरकारला दम
मुंबई : वृत्तसंस्था
सरकारकडून मध्यस्थीसाठी कुणीही येत नाही. सरकारने आरक्षणाचा विषय तातडीने तडीस नेतो, असे आश्वासन दिले म्हणून सलाईन लावली आहे. सरकारने जर शब्द फिरवला तर पुन्हा उपचार बंद करीन, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-…
मोठी बातमी : सुनेत्रा पवारांची होणार राज्यसभेवर नियुक्ती
पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघावर सर्वांचेच लक्ष होते मात्र या निवडणुकीत अजित पवारांना दारूण पराभव करावा लागला आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
उत्तरकाशीत बस दरीत कोसळली; ३ ठार तर २६ जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर मंगळवारी रात्री उशिरा बस कठडे तोडून 60 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत झाडाला अडकली. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 29 भाविक होते.…