ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यात पावसाचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून, पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून,…

महायुतीचा ठराव : रणजितसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यावा !

सोलापूर : वृत्तसंस्था आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. रणजितसिंह…

कोथिंबिरीचा वापर केल्यास ‘या’ आजारातून होणार मुक्त

देशातील प्रत्येक राज्यात आहार थोड्या फार प्रमाणात बदल असतो पण भारतीय आहारात कोथिंबिरीचा आणि धण्याचा उपयोग अनेक वर्षांपासून होत असल्याचं दिसून येतं. कोथिंबीर आणि धणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात; त्यामुळं ते आहारात नानाविध पद्धतीनं समाविष्ट…

भाजपने केली मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक ; नाना पटोले

पुणे : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतांना विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा…

सोलापूर-पुणे बायपासवर वाहनाचा विचित्र अपघात : दोन ठार तर दोन गंभीर

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या नियमित मालिका सुरु असतांना नुकतेच अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर…

हाके, वाघमारेंच्या भेटील सरकारचे ५ मंत्री शिष्टमंडळासह दाखल

वडीगोद्री : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे.…

मनसेचे पुन्हा खळखट्याक : उत्तर भारतीय तरुणाला केली मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा मनसेने काल रात्री नवी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात उत्तर भारतीयाला मारहाण करणारे राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या…

आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही ; जरांगे पाटील आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून उपोषण सुरु आहे तर नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार…

…आता विश्वास जिंकणार ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे भाजपने देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. त्यातच मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतील…

उदयनराजेंनी थोपटले दंड : आता देव जरी आला…

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा मतदार संघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असतो, आता पुन्हा एकदा साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात बोलतांना दंड थोपटले. कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे,…
Don`t copy text!