ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

प्रियकराचा थरार : बनाव रचून केला खून

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात हाणामारी व खुनाच्या घटना नियमित घडत असतांना पालघरमधील विरारमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना…

आजपासून पावसाळी अधिवेशन ; मोठ्या घोषणांची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक झाली असून या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 27 जूनपासून सुरूवात होत असलेले हे अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालणार आहे. तसेच…

मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणी एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे माजी उपपंतप्रधान व भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांना काही समस्या जाणवू लागल्या, त्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात…

भरधाव कारची ट्रकला जबर धडक ; दोन ठार तर तीन जखमी

केज : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ आज दि.२६ पहाटे ४.३० च्या सुमारास कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तिघे जण…

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : १२ दिवस राहणार बँक बंद !

मुंबई : वृत्तसंस्था जुलै महिन्यात तब्बल १२ दिवस जवळपास सर्वच बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची मोठी गैरसोय देखील होऊ शकते. म्हणून मोजके काही दिवसच हातात शिल्लक असल्याने होता होईल तेवढी कामे आताच निपटून घ्या. नंतर कोणतेही काम होणार…

आरक्षणाची मागणी करीत तरुणाने घेतला भगव्या फेट्याने गळफास

हिंगोली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुणांना आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने…

पंतप्रधान मोदींनी दहा वर्ष नौटंकीच केली ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेश सुरु होत असून आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. विरोधी…

‘शिव शरण अक्कलकोट भूषण ‘पुरस्काराने प्रमोद मोरे सन्मानित !

कुरनूर : प्रतिनिधी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण चनबसप्पा खेडगी यांच्या दुतीय पुण्यस्मरण निमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवशरण अक्कलकोट भूषण पुरस्काराचे देखील आयोजन…

आता मुख्यमंत्र्यांनी दिले बुलडोजर कारवाईचे आदेश

पुणे : वृत्तसंस्था पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते त्याच पुण्यात आता फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यातच पुणे पोर्श कार अपघातानंतर…

हाके जरांगे पाटलांवर बरसले ; त्यांचा सल्लागार कोण ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद पेटला आहे. त्यात एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील हे…
Don`t copy text!