ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

भाविकांना खुशखबर : अमरनाथ यात्रेला झाली सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करीत असतात, याच भाविकांसाठी खुशखबर आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे…

दोन कारची जबर धडक : ७ ठार तर ५ गंभीर

जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण…

शिक्षणमहर्षी पटेल प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक संचाचे वाटप

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दि.२७ : हाजी इमामोददीन पटेल गुरुजी प्रतिष्ठान तर्फे अक्कलकोट येथील अँग्लो उर्दू स्कूलच्या इयत्ता नववी व दहावी वर्गातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर…

रोटरी क्लब अक्कलकोटच्या अध्यक्षपदी डॉ. विपुल शहा , सचिवपदी डॉ. प्रशांत वाली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दि.२८: रोटरी क्लब अक्कलकोटच्या अध्यक्षपदी डॉ. विपुल शहा यांची तर सचिवपदी डॉ. प्रशांत वाली यांची निवड करण्यात आली. सन २०२४-२५ या वर्षीच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. यामध्ये सर्वानुमते या निवडी पार पडल्या.…

लाखो भाविकांच्या साक्षीने तुकोबांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

आळंदी : वृत्तसंस्था राज्यातील लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आज दि.२८ जून दुपारी देहूनगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. देहूनगरीत लाखो…

राज्यात शेतकरी दुधाच्या दरासाठी आक्रमक

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात मराठा - ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता राज्यातील शेतकरी दुध दरासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. दुधाला ४० रुपये दर अपेक्षित असताना २२ ते २५ रुपये दर मिळतो. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे; असा आरोप करत…

विधानपरिषदेसाठी भाजपची ‘या’ उमेदवारांना राहणार पसंती

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुक संपली असतांना आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार?…

शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर : २० हजारांचा निधी, तर महामंडळाची होणार स्थापना

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी संत…

भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद ; जरांगे पाटलांचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद पेटला असतांना बीडच्या मातोरी गावात गुरुवारी रात्री 2 समाजांत झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेला त्यांनी ओबीसी नेते…

पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री पवारांनी पाडला घोषणांचा पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा…
Don`t copy text!