Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
थांबलेल्या कारला कंटेनर जबर धडक : तीन ठार तर दोन जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भाविक सध्या अयोध्या येथे दर्शनासाठी जात आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाविक दर्शनासाठी गेले होते दर्शन घेवून परत येत असतांना भीषण अपघातात तीन जणांचा दुर्देवी मृत्यू तर दोन गभीर असल्याची बातमी…
त्या टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ ; ठाकरे गटाची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र आज सोडले आहे. यासोबत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री मिंधे यांचा लाळघोटेपणा टोकाला गेला आहे व त्या…
दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद ; वाचा कुठे घडली घटना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी ८ जुलै झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना रात्री उशिरा कठुआ येथील बिलवार…
मोठी बातमी : यंदापासून मुलींना मिळणार मोफत शिक्षण
मुंबई : वृत्तसंस्था
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय (जीआर) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी जारी…
पावसाचा फटका : पायी चालत मंत्र्यांनी गाठली दुसरी रेल्वे
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून मुंबईत पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. लोकल आणि अनेक रेल्वेगाड्या या जागेवरच उभ्या असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे. एवढेच नव्हे तर अधिवेशनासाठी जाणाऱ्या मंत्री…
श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात !
अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३७ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सव…
रायगडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका
रायगड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे…
आ.शिरसाट यांच्या परिवाराच्या गाडीवर दगडफेक
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सुरु असतांना दि.७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर आमदार…
देशातील ११ राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; ६ हजार भाविक अडकले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल…
भाविकांसाठी आनंदाची बातमी : आता श्री विठ्ठलाचे दर्शन २४ तास राहणार सुरु
पंढरपूर : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रविवार, ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे.…