Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : पाच बोग्या रुळावरून घसरल्या ; ३ ठार तर २० जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. आज पहाटे झारखंडमधील जमशेदपूर येथे 3.43 वाजता मुंबई-हावडा मेलच्या (12810) पाच बोग्या रुळावरून घसरल्या. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या…
वीज मंडळ तांत्रिक कामगार पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध !
नागनाथ विधाते : दक्षिण सोलापूर
वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधी करीता नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.याच नूतन संचालकांमधून…
पत्रकार संघटनेतर्फे सुरेश माने, शंकर व्हनमाने, यशवंत पाटलांचा सत्कार
अक्कलकोट : प्रतिनिधी
शिक्षक हा नेहमीच अध्ययन व अध्यापन करीत असतो.तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी शिक्षकाला माजी शिक्षक म्हणता येत नाही, असा सूर पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना विविध मान्यवरांनी व्यक्त केला. नागनाथ प्रशाला कुरनूर…
अजित पवारांचा शिंदे गटाला धक्का : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदारांचा प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढली आहे. त्यातच महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेले कन्नडचे माजी आमदार…
पवारांनी व्यक्त केली चिंता : राज्यात देखील मणिपूर सारखं काहीतरी घडेल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरु झाली असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित…
रेल्वेत मिळणार नोकरी : ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३०…
कोल्हापुरातील महापुराला उतार ; तीन रस्ते केले खुले
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून अनेक शहरात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सध्या पंचगंगेच्या महापुराचा शहरासह परिसराला पडलेला विळखा रविवारपासून सैल होऊ लागला. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला…
याला सरकार चालवणे म्हणतात का? ; राज ठाकरेंचा हल्लाबोल
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असल्याने पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी निघाले असतांना त्यांनी आज पुणे येथे पाहणी केली असता…
माजी राज्यपाल शिवराज पाटलांच्या हस्ते गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान
लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील रोटरी क्लब यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते देवून…
बेसमेंटमध्ये पाणी घुसले अन तीन विद्यार्थी बुडाले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यामुळे ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. राजेंद्रनगर परिसरात पूर आल्याच्या काही तासांनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या बचाव पथकांने…