Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
त्यांची दुकानदारी बंद पाडणार ; राजू शेट्टी यांचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
स्वाभिमानी…
अखेर ‘त्या’ मनसैनिकाचा दुर्देवी मृत्यू ; मिटकरी यांच्या वाहनावर केला होता हल्ला
अकोला : वृत्तसंस्था
अकोल्यात मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील कुंडी उचलून मिटकरी यांच्या वाहनावर फेकणारे महाराष्ट्र…
सोलापुरात ठरलं : यापुढे मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील तेच होणार !
अक्कलकोट : प्रतिनिधी
ही लढाई कोणाच्या विरुद्ध नाही.ही लढाई फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि तीही ओबीसीतूनच. आता नाही तर कधीच नाही ही भूमिका प्रत्येक मराठा समाज बांधवांनी ठेवली पाहिजे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढचे ५ दिवस पावसाचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुढील ५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान आणि कोकण आणि गोव्यात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान…
निवडणूका जिंकल्या तर राजकारण बदलेल – सोनिया गांधी सरकारवर बरसल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा मंत्र दिला. सध्या वातावरण काँग्रेसच्या बाजूने आहे, पण ही गती कायम राखणे आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाने जी…
इनर व्हिल क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना ; अध्यक्षपदी रूपाली शहा तर सचिवपदी सलोनी शहा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथे इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी संस्कार प्री स्कूलच्या रुपाली शहा,उपाध्यक्ष म्ह्णून सुचित्रा साखरे तर
सचिवपदी सलोनी शहा यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांची…
जागावाटपा आधीच महायुतीत तणाव : भाजपमध्ये पसरली अस्वस्थता
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महायुती देखील आता बैठका घेण्यासाठी सज्ज झाले असून आता जागावाटपा आधीच तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील अंधेरी…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ…
जरांगे पाटलांची तब्बेत अचानक खालावली
वडीगोद्री : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. मात्र आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दि.३० अचानक खालावली. त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथेच…
मराठा आंदोलक मातोश्रीकडे रवाना : ठाकरेंच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे यांच्यासह इतरही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला…