Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : महायुतीमध्ये जागा वाटपाचे सर्व अधिकारी फडणवीसांना
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महायुतीमध्ये देखील जागा वाटपाच्या बैठकी सुरु झाल्या असून महाराष्ट्र राज्य भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी विधानसभा…
ठाकरेंनी माझे नाव का घेतले ? ; शरद पवारांनी दिले उत्तर
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यावर निघाले असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते त्यावर आता शरद पवारांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्राचा…
फडणवीस यांचे शब्द मंत्री भुजबळ बोलतात ; मनोज जरांगे पाटील
पुणे : वृत्तसंस्था
मनोग जरांगे पाटील यांनी सातारा येथून रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान केले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नसरापुरसह खेड शिवापूर टोल नाक्यावर फुलांची उधळण…
नामांकित कंपनीत कर्मचाऱ्यांना नारळ : देशात पुन्हा बेरोजगारी वाढणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षात जगभरात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्यांच्या टाळेबंदीचे संकट ओढवले होते. विशेषतः आयटी क्षेत्रातील लाखो कर्मचारी बेरोजगार झाले ज्यामुळे जगावर पुन्हा एकदा मंदीचे संकट ओढवले आहे की काय अशी चर्चा सुरू…
मराठवाड्यासह विदर्भात पाऊस राहणार कायम
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने मोठी उघडीप घेतली असली तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. आजही विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा याला अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.…
सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी : ७ भाविकांचा मृत्यू तर १२ पेक्षा अधिक गंभीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या…
मोदींचा चेहरा राज्यात चालणार नाही ; सोलापुरात पवारांचा घणाघात !
सोलापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज ‘शरद शेतकरी संवाद मेळावा’ पार पडत आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे…
चक्क महिला खासदाराचा फोन हॅक ; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे…
औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात ; बावनकुळेंचा ट्विटवार
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी…
जयहिंद शुगर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आचेगांव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा.लि. कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४-२५ च्या पुर्वतयारी अंतर्गत मिल रोलरचे पूजन कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आगामी…