ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अजित पवारांची मोठी कबुली : लोकसभेत उमेदवार देतांना चूक झाली

पुणे : वृतसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे राज्यभर दौरे सुरु असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच अजित पवारांनी मोठी कबुली दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे…

समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीत सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधीजन सुविधा योजनेअंतर्गत तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सात लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील…

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धरलं धारेवर : …तर लाडकी बहिण योजना थांबवू,

पुणे : वृत्तसंस्था आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहिण योजनेवरुन महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं. दुपारी…

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्वाचे झाले निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी ५ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विविध महत्त्वाचे ८ निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत…

रुपाली चाकणकर संतापल्या : थेट सोडले रोहिणी खडसेंवर बाण !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील अजित पवार गट व शरद पवार गटाच्या महिला नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहे. यात अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे…

अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्दही भाजपकडून ; जयंत पाटलांची फटकेबाजी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून शरद पवार गटाचे नेते राज्याच्या दौऱ्यावर पडले असून सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना शरद पवार गटाच्या नेत्यांनी सताधारी नेत्यांवर टीकास्त्र…

…तर खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ ; आ.रवी राणा

अमरावती : वृत्तसंस्था महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलीय. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठे वाद विवाद सुरू आहेत. त्यातच आता आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत…

भाजप ‘विकसित भारता’च्या करतेय वल्गना ; ठाकरे गटाचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर आज निशाणा साधला आहे. ''खरा राज्यकर्ता सरकारी तिजोरीपेक्षा जनतेच्या हिताचा आणि समाधानी भवितव्याचा…

क्रीडाभारती संघटनेच्या अध्यक्षपदी अमोलराजे भोसले यांची नियुक्ती

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट शहर व तालुक्यात खेळाचा व्यापक विस्तार करून अधिक गुणवान खेळाडू आणि खेळाच्या माध्यमातून संस्कार,सशक्त,सक्षम व चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रव्यापी संघटन असलेल्या क्रीडाभारती संघटनेच्या तालुका…

मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार ; मलाही अडकवण्याचा प्रयत्न झाला !

मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश दिला होता, असा आणखी एक खळबळजनक…
Don`t copy text!