ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

नसेल घ्यायचं तर माझा नाईलाज आहे ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून धडकल्या असतांना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जोरदार सुरु असतांना नुकतेच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जरांगे पाटील…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा : देशातील २७ राज्यात पावसाचे सावट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाने सध्या उघडीप घेतली असतांना आता पुन्हा एकदा हवमान विभागाचा पावसाचा अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने शुक्रवारी 16 ऑगस्ट 27 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.…

गुप्तधन काढून देण्याचा बहाण्याने लाखो रुपयांत फसवणूक ; भोंदू बाबाला अटक

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील एकुरके व डिकसळ परिसरातील लोकांना…

मोठी बातमी : महाराष्ट्रासह ४ राज्यातील निवडणूकीची होणार घोषणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली असतांना आज पहाटेच्या सुमारास एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील महाराष्ट्रासह 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत.…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान देणारी ज्ञानोत्री ; मल्लिनाथ…

अक्कलकोट : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान मिळावे या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे अखंड ज्ञानसाधनेची ज्ञानोत्री आहे. त्यातून विद्यार्थ्याची ज्ञानसाधना परिपूर्ण होणार आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ…

शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भितीपत्रके साकारावीत ; शांभवी कल्याणशेट्टी

अक्कलकोट : प्रतिनिधी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल मधील युट्युब, व्हाट्सअप, फेसबुक ही ज्ञान स्तोत्रे झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भित्तिपत्रके…

आता मला बारामतीत इंटरेस्ट नाही ; अजित पवारांचे सूचक विधान

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी जनतेसमोर चूक मान्य केल्यावर देखील पुन्हा अजित पवार विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा निवडणुकीबाबत एक सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा…

‘लाडक्या बहिणींना’आनंदाची बातमी : ३ दिवस आधीच बहिणींच्या खात्यात पैसे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शिंदे सरकारने मागील महिन्यात लाडकी बहिण योजना घोषित केली होती. त्यावर महायुती सरकारने निर्धारित तारखेच्या ३ दिवस आधीच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची…

राज्यात दीड कोटी रोजगार निर्मिती करणार ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था देशात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. यानिमित्त राज्यात देखील ध्वजारोहण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्रीच ठाण्याच्या जिल्हा शाखेत ध्वजारोहण केले आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण…

समान नागरी संहितेवर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून…
Don`t copy text!