मारुती चितमपल्ली यांना महापालिका मानपत्र देणार,मसाप जुळे सोलापूरची मागणी
सोलापूर दि.५ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.
अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वास्तव करुन चितमपल्ली हे नुकतेच सोलापूर…