ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांची कार फोडली

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीसह चौघाविरोधात गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

सोलापुरातून एक कोटींचा गांजा जप्त : चौघांना अटक

सोलापूर : प्रतिनिधी ओरिसा, आंध्रप्रदेश येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कोंडी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर हॉटेलजवळील पुलावर पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५६४ किलो…

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीने संपविले आयुष्य

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सर्वत्र सुरूवात झाली असून परीक्षेचा पहिल्याच दिवशी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच…

पोलिसांच्या छापेमारीत सापडले २००० कोटींचे एमडी

पुणे : वृत्तसंस्था शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीपासून शानोरी व कुरकुंभ परिसरात छापेमारी करून ११०० कोटी रुपये किमतीचे ५७५ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. तर मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल ८०० कोटी रुपये…

संतापजनक : विश्वास संपादन करीत २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्ष अत्याचार

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ होत असतांना नुकतेच नवी मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीएमसीमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीवर २ वर्षांपासून अत्याचार…

संतापजनक : अंगात सैतान काढतो म्हणत दोघीवर केला अत्याचार

अहमदनगर : वृत्तसंस्था मुलींच्या अंगात सैतान आहे, म्हणून तुमच्यावर संकटे येतात. ते दूर करतो. त्यासाठी मुलींना दररोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाठवा, असे सांगून मुलींना चर्चमध्ये बोलावून घेतले. दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केला. ही…

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवीत २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…

पोटाला चाकू लावून तरुणाला लुटले !

सोलापूर : प्रतिनिधी तरूणाच्या पोटाला चाकू लावून जबरदस्तीने रक्कम काढल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी जय मल्हार हॉटेल, विजापूर रोड येथे घडली. याप्रकरणी आशिष संजय माने (वय २८, रा. उजनी कॉलनी) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

रात्रीचा थरार : विद्यापीठात बुलेटस्वारांनी विद्यार्थिनीचं केले अपहरण

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना वाढत असतांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस खून, बलात्कार, अपहरण अशा घटना वाढत आहे. अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातूनच विद्यार्थिनीचं अपहरण…
Don`t copy text!