---Advertisement---

एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; ३७६ कर्मचारी निलंबित; आता आंदोलन आणखी चिघळणार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई,दि.९ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कारवाईच्या हत्यार उपसले असून ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.४५ आगारातील हे कर्मचारी असून त्यांना विविध कारणास्तव निलंबित केले आहे.

दरम्यान अजूनही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे ते मागण्यांवर ठाम आहेत. कोर्टाने मात्र एसटी संघटनेला फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर हा विषय राज्यात आणखी चिघळत चालला आहे. या संपामुळे जनतेचेही मोठे हाल होत आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!