---Advertisement---

घरगुती गॅसच्या दरात 25 रुपये वाढ; वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १५ फेब्रुवारीला ५० रुपये वाढवण्यात आले होते. यामुळे एका महिन्यातच सिलिंडर १०० रुपये महाग झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!