---Advertisement---

मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई, दि.१० : लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.
आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून ती अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.
महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोसेस मिळाले आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!