ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रंथ संकटकाळात जगण्याचे बळ देतात – सुनील शिनखेडे

सोलापूर दि .२४ - कोरोना महामारी मुळे जगभरातील लोकात नैराश्य आले असून सर्वत्र दुःखाचे सावट आहे. अशावेळी उत्तम ग्रंथांच्या वाचनामुळे जगण्याची उमेद आणि बळ मिळते ते जीवन समृद्ध करण्यास मदत करतात, लॉक डाऊन मुळे लोक घरात बंदिस्त झाले असून त्यांनी…

अक्कलकोटमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे एक महिन्यात सुरू करणार, नूतन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची…

अक्कलकोट, दि.२२ : कोरोनाचे संकटमुक्ती बरोबरच कायदा आणि सुव्यवस्था तर राखली जाईलच पण येणाऱ्या एक महिन्यात शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील,या कामी पत्रकारांनीही सहकार्य करावे असे आवाहन नूतन पोलिस निरीक्षक गोपाळ…

कोरोना उपाययोजनाबाबत उद्यापासून पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका; लोकप्रतिनिधी, अधिकारी…

सोलापूर, दि. 22 : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील…

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 22:  गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहेात. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची…

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी;कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.22 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन…

जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य ; जिल्हाधिकारी शंभरकर यांची…

सोलापूर, दि. 22 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिना मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न…

अक्कलकोटचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी पाटील हे कर्मचाऱ्यांसमवेत बाजारपेठेमध्ये रॅपिड अँटीजन…

ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा व ग्रामीण भागात अमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची…

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन सीईओ स्वामी यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून…

अक्कलकोट मतदारसंघातील रस्त्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडून १२ कोटी रुपये मंजूर,आमदार कल्याणशेट्टी…

अक्कलकोट,दि.२२: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील धोत्री ते काझीकणबस या प्रमुख जिल्हा मार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधीतून १२ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
Don`t copy text!