ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मयुर शेळकेने दाखवलं माणुसकीचा दर्शन, रेल्वेकडून मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम अंध मातेला देणार

मुंबई : काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाचा परवा न करता एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत राज्य सरकारने लॉकडाऊन केले.यावरून राज्य राजकारण रंगले आहे लॉकडाउन, व्हेंटिलेटर,रेमडेसीविर इनजक्षेनं आणि…

कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष चौधरी यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष चौधरी यांचं कोरोनामुळे निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी स्वत: गुरुवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद माहिती…

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत द 22 एप्रिल 2021, आज रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित…

मुंबई, दि.२२ : राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणूफैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग…

दुधनीत श्रीराम नवमी साधेपणाने साजरी

दुधनी दि. २१: श्री राम सेना संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क, सामाजिक अंतर ठेवून साधेपणाने श्रीराम नवमी साजरी करण्यात आले. यावेळी प्रभु श्री राम यांची मूर्तीचे पूजन संघटनेचे सदस्य गुरुषांत…

वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव आरोग्य उपकेंद्र या नव्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करा…

अक्कलकोट - संपूर्ण राज्यात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना "बेड शिल्लक नाहीत" हे वाक्य प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सर्वत्र ऐकायला मिळत असताना शासकीय निधीतून बांधलेल्या सुसज्ज इमारती धुळ खात पडत असतील तर हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे असून…

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आरोग्यमंत्री राजेश…

मुंबई, दि. २१: राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी…

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या…

मुंबई, दि. 21 :- नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या…

महाराष्ट्र शोकमग्न आहे!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका…

अक्कलकोटला डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू होणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रयत्न यशस्वी

( मारुती बावडे ) अक्कलकोट, दि.२१ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून अक्कलकोट येथे डेडिकेटेड कोव्हिडं हेल्थ सेंटर उभारण्यात आले असून येत्या दोन दिवसात ते रुग्णांसाठी कार्यान्वित होणार आहे.पंचवीस बेडच्या हॉस्पिटलच्या…
Don`t copy text!